“ हसणाऱ्या शब्दांसाठी - काव्य झाले गाणे
नाचणाऱ्या सुरांसाठी - काव्य झाले गाणे
फुललेल्या मनांसाठी - काव्य झाले गाणे
मराठमोळ्या क्षणांसाठी - काव्य झाले गाणे “
काव्य झाले गाणे वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत .
शब्दांना लीलया गुंफणा-या आपल्या कवी मित्रांचे स्वागत.
आपल्या सुरांना रसिकांच्या ओठांवर खेळवणाऱ्या संगीतकार मित्रांचे स्वागत.
आमचे स्फुर्तीस्थान मराठीप्रेमिंचेही मनापासून स्वागत.
“ सूर ओले गंधलेले ,भावनांनी ओथंबलेले
स्वप्न डोळे भारावलेले ,मनोरथांनी रंगलेले“
