Poet Composer Login Lyrics catalog Who we are?

I'm Composer, how do I do?

 

संगीतकार मित्रहो,

तुम्हाला स्वरांची अन सुरांची साथ लाभली आहे पण प्रत्येक सलिलला संदीप (आयुष्यावर बोलू काही...)

मिळेलच असं नाही :-) तुमची प्रतिभा जगासमोर आणण्यासाठी आणि तुमच्या मनातील इच्छा, 'माझं संगीतबद्ध केलेलं गाणं...' , पूर्ण करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत " काव्य झाले गाणे ".

 

तुमच्यासाठी....

  • स्वतःचं संगीत जगासमोर आणण्याची दुर्मिळ संधी!
  • वेगवेगळे भाव दडलेल्या कवितांची मेजवानी !
  • गाण्याचे संगीतकार असल्याचा आनंद
  • छंदातून अर्थार्जनाचा आनंद
  • क्षितिजाला गवसणी घालण्यापूर्वीचं छोटंसं पाऊल

 

Join your own KZG family.

Click here.