नमस्कार मंडळी !!!
आम्ही एक नवीन उपक्रम सुरु करत आहोत.
मराठी साहित्य,संगीताशी निगडीत लेख किंवा त्या संबंधितला तुमच्या आठवणीतील अनुभव लोकांपर्यंत पोहचवा.
कसे ? अगदी सोप्प आहे..
kavyazalegane@gmail.com ह्यावर फक्त एक ई-मेल करा.
पण ई-मेल करतांना कृपया खालील गोष्टी लक्ष्यात घ्या
1. लेख मराठी किंवा इंग्रजी भाषेतीलच असावेत.
2. Email subject should be in the following format
SYT - article heading/subject
3. Email body should have following format
START OF ARTICLE
---Complete article -----
END OF ARTICLE
Your Name --- To be published with article
Your Phone Number --- For internal use only. Will not be published.
Please note that above capital letter words i.e. SYT, START OF ARTICLE etc. are keywords and should be used at it is.
काही शंका असेल तरआमच्याची संपर्क साधा.
आम्हाला प्रश्न पाठवा. Feedback Mechanism चा वापर करा.
आम्हाला फोन करा. Click Contact us
आपला शब्दमल्हार इतरांच्या मनाच्या तारा छेडो हीच आमची सदिच्छा.
